तुवालु हा ओशिनिया मधील एक द्वीपसमूह देश आहे. इतिहासात ही ऑस्ट्रेलियासारखी ब्रिटिश वसाहत होती, म्हणून त्याचा ध्वज ऑस्ट्रेलियाप्रमाणेच आहे.